Gajali
Bars icon Close icon
Search Icon
  • गृह
  • आमच्याविषयी
  • कामगिरी
  • उत्पादनेChevron icon
    • ऑर्गेनिक फर्टीलायझरChevron icon
      • ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर
      • ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायजर
    • सौंदर्यप्रसाधने
    • फार्मास्युटिकलChevron icon
      • कमोडिटी केमिकल
    • कृषी उत्पादनं
  • प्रशंसापत्रे
  • संपर्क
  • मराठीChevron icon
    • العربية (अरबी)
    • English (इंग्रजी)
    • Français (फ्रेंच)
    • ગુજરાતી (गुजराती)
    • हिन्दी (हिंदी)
Gajali
  • गृह
  • आमच्याविषयी
  • कामगिरी
  • उत्पादनेChevron icon
    • ऑर्गेनिक फर्टीलायझरChevron icon
      • ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर
      • ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायजर
    • सौंदर्यप्रसाधने
    • फार्मास्युटिकलChevron icon
      • कमोडिटी केमिकल
    • कृषी उत्पादनं
  • प्रशंसापत्रे
  • संपर्क
  • मराठीChevron icon
    • العربية (अरबी)
    • English (इंग्रजी)
    • Français (फ्रेंच)
    • ગુજરાતી (गुजराती)
    • हिन्दी (हिंदी)

स्वत: विषयी

गजाली ग्रुप ऑफ कंपनीजची भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील उपस्थिती ही ठोस मापदंडांच्या आधारे आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेचे आणि विश्वासार्हतेचे प्रतिबिंब आहे.

राहुल शहा

संस्थापक

गजाली ग्रुप ऑफ कंपनीज

आमची टीम

अतिशय जटील आणि बदलणाऱ्या व्यवसाय गरजा कार्यक्षमतेने भागवू शकतील असा आमचा प्रतिभावान चमू आहे. जागतिक गुणवत्ता मानकांचे पालन करणे, ग्राहकांना पारदर्शी आणि मुक्त पुरवठा, लोकांचा आदर करणे आणि आणि त्यांची कदर करणे, स्वप्न बघणे आणि कल्पना करणे आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणे. आमच्या वचनबद्धतेचा आदर करून, वेळेवर वितरण आणि गुणवत्ता ताळमेळाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करून आम्ही व्यावसायिकदृष्ट्या सातत्याने विस्तार करत आहोत आणि येत्या काळात जास्तीत जास्त ठिकाणी आमचा व्यवसाय विस्तारण्यासाठी सदैव नवीन व्यवसाय संधींच्या शोधात आहोत.

आमचे उद्दिष्ट

नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून अपूर्ण गरजा भागवणे आणि उज्ज्वल भविष्यासाठी काळाच्या पुढचा विचार करणे.

आमचे ध्येय

सहानुभूती, नवीन उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे हे आमचे ध्येय आहे. व्यावसायिक आणि प्रतिसादात्मक पद्धतीने आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. परस्पर फायद्यासाठी आम्ही दीर्घ-कालीन भागीदारीवर लक्ष केंद्रित करून आमचे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो.

आमचे उद्दिष्ट

पहिल्यांदाच योग्य ते साध्य करणे. व्यवहारात पारदर्शकतेचे पालन करणे. सर्व प्रक्रिया आणि प्रणालींमध्ये कार्यक्षमतेचे आणि शिस्तीचे पालन करणे आणि भागधारकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणे. आमच्या व्यापक संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने नव्या महत्त्वाच्या प्रगतीच्या शोधात असतो. आपल्या मूळ मूल्यांशी प्रामाणिक राहून आम्ही भविष्याचा वेध घेत असतो.

pdf पहा

आमचे व्यवसाय भागीदार आणि सहयोगी

गेल्या 18 वर्षांमध्ये 30 पेक्षा अधिक देशांमध्ये आम्ही कार्यरत आहोत. आमच्या व्यवसायाचा एक भाग होण्यासाठी संपर्क साधा.

आमच्या उत्पादनांची व्यापक श्रेणी

आमच्याकडे ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर; ग्रँडहार्वेस्ट बायो-ऑर्गेनिक फर्टीलायझर, ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर, सौंदर्यप्रसाधने, औषध उत्पादने, रेडी-मिक्स क्रीम बेसेस, रेडी-मिक्स सॉलव्हन्ट बेसेस फॉर टॉपिकल सोल्युशन्स आणि कृषी उत्पादनांसारख्या वस्तूंची व्यापक श्रेणी आहे.

Gajali Logo

महत्त्वाचे दुवे

आमच्याविषयी

कामगिरी

प्रशंसापत्रं

संपर्क

गोपनीयता धोरण

 

आमची उत्पादने

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर 

ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर

ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर

ग्रँडहार्वेस्ट न्युट्रलायझर

सौंदर्यप्रसाधने  

औषधी उत्पादने

कृषी-उत्पादनं

अभिमान वाटण्याजोगे

 अभ्यागत काउंटर:

Loading

संपर्क साधण्याकरिता

 ए-1808, कैलास बिझनेस पार्क, 

एलबीएस मार्ग, पार्कसाईट, 

विक्रोळी (पश्चिम) 

मुंबई- 400079, भारत

022-25173482/83/98
9153534534
info@gajali.com
Gajali.com

कॉपीराइट © 2021 गजाली ग्रुप | कॉपीराइट राखीव | कोप्रोम्पट द्वारे संचालित