Gajali
Bars icon Close icon
Search Icon
  • गृह
  • आमच्याविषयी
  • कामगिरी
  • उत्पादनेChevron icon
    • ऑर्गेनिक फर्टीलायझरChevron icon
      • ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर
      • ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायजर
    • सौंदर्यप्रसाधने
    • फार्मास्युटिकलChevron icon
      • कमोडिटी केमिकल
    • कृषी उत्पादनं
  • प्रशंसापत्रे
  • संपर्क
  • मराठीChevron icon
    • العربية (अरबी)
    • English (इंग्रजी)
    • Français (फ्रेंच)
    • ગુજરાતી (गुजराती)
    • हिन्दी (हिंदी)
Gajali
  • गृह
  • आमच्याविषयी
  • कामगिरी
  • उत्पादनेChevron icon
    • ऑर्गेनिक फर्टीलायझरChevron icon
      • ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर
      • ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायजर
    • सौंदर्यप्रसाधने
    • फार्मास्युटिकलChevron icon
      • कमोडिटी केमिकल
    • कृषी उत्पादनं
  • प्रशंसापत्रे
  • संपर्क
  • मराठीChevron icon
    • العربية (अरबी)
    • English (इंग्रजी)
    • Français (फ्रेंच)
    • ગુજરાતી (गुजराती)
    • हिन्दी (हिंदी)

जगातील अशाप्रकारचे एकमेव

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर

ग्रँडहार्वेस्ट अ‍ॅक्टिव्हेटर हे आमचं नाविन्यपूर्ण सेंद्रिय उत्पादन आहे, जे आमच्या टीमने विशेषतः डिझाईन केलेलं आणि विकसित केलं आहे, ते इथेनॉल डिस्टलरीमधून सांडपाणी/ वॉश ट्रीटमेंटच्या क्षेत्रात गेमचेंजर आहे. स्पेंट वॉशला सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित करण्यासाठी आणि आईसमान निसर्गाला पर्यावरणीय धोक्यांपासून मुक्त करण्यासाठी एक अपवादात्मक उपाय प्रदान करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. ग्रँडहार्वेस्ट अ‍ॅक्टिव्हेटरच्या,ग्रँडहार्वेस्ट अ‍ॅक्टिव्हेटरच्या मदतीने साखर कारखानदार शून्य द्रव स्त्राव प्रक्रिया, जास्तीत जास्त उत्पादन आणि अतिरिक्त महसूल मिळवू शकतात.

गजाली लाईफसायन्स एलएलपीने आमच्या नाविन्यपूर्ण, चाचणी केलेल्या, पर्यावरणास अनुकूल आणि सर्वात किफायतशीर ऑर्गेनिक उत्पादन, ग्रँडहार्वेस्ट अ‍ॅक्टिव्हेटरद्वारे स्पेंट वॉशचे शेतकरी अनुकूल सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे. ग्रँडहार्वेस्ट अ‍ॅक्टिव्हेटर हे उत्कृष्ट सेंद्रिय उत्पादनांपैकी एक आहे, विशेषत: या उद्देशाने डिझाइन आणि विकसित करण्यात आलं, जे हानिकारक सांडपाण्याची तीव्रता नियंत्रित करते, सेंद्रिय द्रव खताच्या क्रियाकलापांना चालना आणि समृद्ध करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून मोठी भूमिका बजावते.

ग्रँडहार्वेस्ट अ‍ॅक्टिव्हेटर अनेक वर्षांच्या संशोधन आणि क्षेत्रीय चाचणीनंतर शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे त्यात कोणतेही अतिरिक्त रसायन नसून ते 100 टक्के सेंद्रिय आहे. हे वनस्पतींचे विविध भाग आणि पानांसह बनविलेले आहे, त्यापैकी बहुतांशी घटक हे नैसर्गिकरित्या आणि जंगलात उगवले जातात, तसेच उरलेल्या कच्च्या भाज्या, फळं आणि नैसर्गिक क्षारांचा समावेश असतो.

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरचा संपूर्ण किंवा अंशत: वापर जैविक-सेंद्रिय द्रवरूपी खत मिळविण्यासाठी लिक्विड स्पेंट वॉश आणि पावडर स्पेंट वॉशसह एकत्र करता येतो. जरी सर्व 3 घटकांची भूमिका तितकीच महत्त्वाची असली तरीही, ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर हा एक प्रमुख घटक आहे आणि इतर दोन सामान्यत: आणि विशेष करून जैविक-सेंद्रिय द्रवरूपी खताच्या क्रियाकलापांना चालना आणि समृद्ध करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून एक उत्कृष्ट भूमिका बजावते.

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरमधील समाविष्ट घटक

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरची बहुतांशी नैसर्गिकरित्या जंगलात वाढणाऱ्या विविध प्रकारच्या विशिष्ट रोपांचे भाग आणि पानं वापरून निर्मिती केली जाते.
ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरमध्ये उर्वरित कच्च्या भाज्या आणि फळे तसेच नैसर्गिक क्षारांचाही समावेश असतो.

उत्कृष्ट सेंद्रिय उत्पादन

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर अनेक वर्षांच्या संशोधन आणि शेत जमिनीवरील चाचण्यांनंतर वैज्ञानिकदृष्ट्या विकसित करण्यात आलं आहे.

सेंद्रिय शेतीसाठी धुलाई गाळ (स्पेंट वॉश)चे रुपांतर जैविक-सेंद्रिय द्रव खतामध्ये करण्यासाठी ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरचा उपयोग केला जातो.

जैविक सेंद्रिय द्रव खतामधील ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर हा एक मुख्य घटक आणि उत्प्रेरक आहे.

100% सेंद्रिय उत्पादन

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर हे कोणत्याही प्रकारची रसायनं नसणारे एक संपूर्ण सेंद्रिय उत्पादन आहे.
व्यावसायिक प्रदर्शनाच्या दृष्टीने मूल्यांचे नियंत्रण करण्याजोग्या कोणत्याही घटकांचा ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरमध्ये समावेश नाही.

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरचा उपयोग

जैविक-सेंद्रिय द्रव खताला ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरमुळे उत्तेजना मिळून पीक उत्पादनातील जड धातू घटक आणि कीटकनाशक अवशेषांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते.

धुलाई गाळ (स्पेंट वॉश) आणि ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या खताचा वापर केल्यावर पीक उत्पादनातील आर्सेनिक आणि इतर अवजड धातूंच्या प्रमाणात घट झाल्याचे संशोधनतून स्पष्ट झाले आहे.

पीक उत्पादनातील कीटकनाशकांचे प्रमाणही कमी झाल्याचे अभ्यासातून निदर्शनास आले आहे. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या पीक उत्पादन चाचण्यांमधून 127 कीटकनाशक अवशेषांची अनुपस्थिती नोंदवण्यात आली आहे.

रसायन विरहित 100% सेंद्रिय. हे एक अशाप्रकारचे एकमेवआणि नाविन्यपूर्ण संयुग आहे.
0 %
मानवी तसेच जनावरांच्या अन्नातही ज्यांचा उपयोग केला जात नाही अशा बहुतांश करून जंगलात नैसर्गिकरित्या वाढलेल्या 28 निरनिराळ्या विशिष्ट प्रकारच्या रोपांचे भाग आणि पानांचा वापर केला जातो.
0 प्रकार
वर्षांचे संशोधन आणि शेतावर करण्यात आलेल्या अभ्यासातून हा वैज्ञानिक विकास घडून आला आहे.
0 वर्षे

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर

आमचे नाविन्यपूर्ण, तपासणी करण्यात आलेलं, पर्यावरणपूरक आणि सर्वात किफायतशीर सेंद्रिय उत्पादन असलेले ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर हे धुलाई गाळ (स्पेंट वॉश)चे शेतकऱ्यांना अनुकूल अशा सेंद्रिय खतामध्ये परिवर्तन घडवून आणते.

पर्यावरणातील धोक्याचं निराकरण

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर डिस्टीलरी स्पेंट वॉशचे सेंद्रिय खतामध्ये रुपांतर करू शकत असल्याने पर्यावरणावर होणारा धोका टाळता येतो.

विल्हेवाट लावण्याची जागा

डिस्टीलरी स्पेंट वॉशसाठी विल्हेवाट लावण्याची जागा ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर कमी करते.

सांडपाणी प्रक्रियेवरील खर्चात कपात

डिस्टीलरी स्पेंट वॉशकरिता सांडपाणी प्रक्रियेवरील खर्च ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरमुळे कमी होतो.

नियामक धोरणांचे पालन करण्यात मदत करते

ग्रँड हार्वेस्ट अ‍ॅक्टिव्हेटर डिस्टिलरी प्रवाहाचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करून नियामक धोरणांचे पालन करण्यास मदत करते.

अतिरिक्त महसूल निर्मिती

डिस्टीलरीसाठी अतिरिक्त महसूल निर्माण करण्यासाठी ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरचा उपयोग होतो.

नवीन स्टार्ट-अप्ससाठी आणि रोजगार

नवीन स्टार्ट-अप्ससाठी आणि जास्तीच्या रोजगार निर्मितीसाठी ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटरची मदत होते.

कचऱ्यातून संपत्ती
कचऱ्यातून संपत्ती
जगातील पहिलेच
अशाप्रकारचे एकमेव
किफायतशीर
निर्धोक
पर्यावरणपूरक
शेतकरी अनुकूल
Gajali Logo

महत्त्वाचे दुवे

आमच्याविषयी

कामगिरी

प्रशंसापत्रं

संपर्क

गोपनीयता धोरण

 

आमची उत्पादने

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर 

ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर

ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर

ग्रँडहार्वेस्ट न्युट्रलायझर

सौंदर्यप्रसाधने  

औषधी उत्पादने

कृषी-उत्पादनं

अभिमान वाटण्याजोगे

 अभ्यागत काउंटर:

Loading

संपर्क साधण्याकरिता

 ए-1808, कैलास बिझनेस पार्क, 

एलबीएस मार्ग, पार्कसाईट, 

विक्रोळी (पश्चिम) 

मुंबई- 400079, भारत

022-25173482/83/98
9153534534
info@gajali.com
Gajali.com

कॉपीराइट © 2021 गजाली ग्रुप | कॉपीराइट राखीव | कोप्रोम्पट द्वारे संचालित