Gajali
Bars icon Close icon
Search Icon
  • गृह
  • आमच्याविषयी
  • कामगिरी
  • उत्पादनेChevron icon
    • ऑर्गेनिक फर्टीलायझरChevron icon
      • ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर
      • ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायजर
    • सौंदर्यप्रसाधने
    • फार्मास्युटिकलChevron icon
      • कमोडिटी केमिकल
    • कृषी उत्पादनं
  • प्रशंसापत्रे
  • संपर्क
  • मराठीChevron icon
    • العربية (अरबी)
    • English (इंग्रजी)
    • Français (फ्रेंच)
    • ગુજરાતી (गुजराती)
    • हिन्दी (हिंदी)
Gajali
  • गृह
  • आमच्याविषयी
  • कामगिरी
  • उत्पादनेChevron icon
    • ऑर्गेनिक फर्टीलायझरChevron icon
      • ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर
      • ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायजर
    • सौंदर्यप्रसाधने
    • फार्मास्युटिकलChevron icon
      • कमोडिटी केमिकल
    • कृषी उत्पादनं
  • प्रशंसापत्रे
  • संपर्क
  • मराठीChevron icon
    • العربية (अरबी)
    • English (इंग्रजी)
    • Français (फ्रेंच)
    • ગુજરાતી (गुजराती)
    • हिन्दी (हिंदी)

नैसर्गिकरित्या आरोग्यदायी

काळाच्या कसोटीवर यशस्वी ठरलेल्या आमच्या औषधी उत्पादनांविषयी जाणून घ्या

आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारांसाठी नॉन-प्रिस्क्रिप्शन/ओटीसी औषधांचे तसेच प्रिस्क्रिप्शन औषधांचे उत्पादन आणि विपणन करतो. आमच्याकडे अॅंटी कोल्ड (सर्दी रोधक), अॅन्टासीड (आम्लरोधक), अॅंटी इन्फ्लमेटरी (सूज रोधक), अॅंटी रॅश क्रीम्स (पुरळ रोधक क्रीम्स), कॅफिन टॅबलेट्स, ओरल जेल्स, अॅंटीसेप्टिक हॅन्ड रब्स, अॅंटी अलर्जीक प्रिपरेशन्स, अॅंटी बॅक्टेरियल एक्स्टर्नल अॅप्लीकेशन्स, विटामीन सप्लीमेन्टरी, एसेन्शिअल ओईल्स, मेडीकेटेड आणि नैसर्गिक घटक साबण इ. उत्पादने उपलब्ध आहेत. आम्ही ग्राहकांच्या गरजांनुसार आणि निर्देशानुसार कोणत्याही ओटीसी उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करू शकतो.

फार्मास्युटिकलचा (औषधी उत्पादनांचा) एक भाग असलेल्या, गजाली लाईफसायन्स एलएलपीची असक्रीय औषधी रसायने आणि औषधी निष्क्रिय पदार्थांमध्ये (एक्सिपीएन्ट्स) लक्षणीय उपस्थिती आहे. उद्योगातील विश्वासू विक्रेत्यांकडून प्राप्त केलेल्या सर्वोत्कृष्ट घटकांपासून विशेष रसायनावर प्रक्रिया केली जाते. ही रसायने त्यांच्या शुद्धतेसाठी, अपेक्षित परिणामकारकता आणि रचनात्मक अचूकतेसह वाढीव शेल्फ लाईफसाठी ओळखली जातात. प्रमाणित उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या उत्पादन-क्षमतेच्या पायाभूत सुविधांचे पाठबळ आणि पाठींबा आम्हाला मिळाला आहे. ग्राहकांच्या गरजा आणि आवश्यकतांना सक्रीयपणे प्रतिसाद देण्याच्या माध्यमातून आम्ही उत्कृष्टता साधण्याचा प्रयत्न करतो. संशोधन आणि विकासाच्या आधारे अनुकुलीत उत्पादनांची ओळख आणि विकास हा या दृष्टीकोनाचा अविभाज्य भाग आहे.

आमची उत्पादने

दर्जेदार गुणवत्तेची आहेत
आणि सातत्याने शुद्धता प्रमाणित असल्याची
ग्वाही आम्ही देतो.

फार्मास्युटिकल

प्रीमिक्स क्रिम बेस

क्रिम आणि
मलम उत्पादनासाठी

प्रीमिक्स क्रिम बेस

प्रीमिक्स सॉलव्हन्ट बेसेस

स्थानिक उपायांसाठी

प्रीमिक्स सॉलव्हन्ट बेसेस

कमोडीटी रसायने सारखी

केएनओ3, केसीएल, सीएसीएल2 आणि डीएपी

कमोडीटी रसायने
फार्मास्युटिकल्स
प्रीमिक्स क्रिम बेस
प्रीमिक्स सॉलव्हन्ट बेसेस
कमोडिटी केमिकल

आमची उत्पादनं

सिक्रेट व्हाईट लोशन

मॅजिक क्लेअर लोशन

मॉन्टक्लेअर लोशन

एक्स्ट्रा व्हाईट लोशन

डायना लोशन

व्हाईट मॅक्स लोशन नॅचरल

डायना प्लस स्पॉट रीमुवहार क्रिम- नॅचरल एकस्ट्रॅक्ट

डायना प्लस स्पॉट रीमुवहार क्रिम- पपया एकस्ट्रॅक्ट

डायना प्लस स्पॉट रीमुवहार क्रिम- अॅलो व्हेरा एकस्ट्रॅक्ट

डायना स्पॉट रीमुवहार क्रिम- लेमन एकस्ट्रॅक्ट

डायना प्लस स्पॉट रीमुवहार क्रिम- कॅरट एक्सट्रॅक्ट

डायना प्लस स्पॉट रीमुवहार लोशन- नॅचरेले

डायना प्लस स्पॉट रीमुवहार लोशन- सिट्रॉन

डायना प्लस स्पॉट रीमुवहार लोशन- अॅलो व्हेरा

डायना प्लस स्पॉट रिमूव्हर लोशन- पपया

डायना प्लस स्पॉट रिमूव्हर लोशन- कॅरट

डायना ट्रिपल अॅक्शन क्रिम

डायना ट्रिपल अॅक्शन क्रिम

डायना ट्रिपल अॅक्शन क्रिम

डायना ट्रिपल अॅक्शन क्रिम

डायना क्रिम कॅरट

डायना क्रिम लेमन

डायना क्रिम अॅलो व्हेरा

व्हाईट मॅक्स प्लस स्पॉट रिमूव्हर क्रिम नॅचरल

व्हाईट मॅक्स प्लस स्पॉट रिमूव्हर क्रिम कॅरट

व्हाईट मॅक्स प्लस स्पॉट रिमूव्हर क्रिम लेमन

व्हाईट मॅक्स प्लस स्पॉट रिमूव्हर क्रिम पपया

व्हाईट मॅक्स प्लस स्पॉट रिमूव्हर क्रिम अॅलो व्हेरा

व्हाईट मॅक्स प्लस स्पॉट रिमूव्हर लोशन नॅचरल

व्हाईट मॅक्स प्लस स्पॉट रिमूव्हर लोशन कॅरट

व्हाईट मॅक्स प्लस स्पॉट रिमूव्हर लोशन लेमन

व्हाईट मॅक्स प्लस स्पॉट रिमूव्हर लोशन अॅलो व्हेरा

व्हाईट मॅक्स क्रिम लेमन

व्हाईट मॅक्स क्रिम पपया

व्हाईटमॅक्स क्रिम कॅरट

व्हाईटमॅक्स क्रिम अॅलो व्हेरा

व्हाईट मॅक्स क्रिम नॅचरल

नाओमी लोशन-पिंक

नाओमी लोशन- पर्पल

नाओमी अॅक्नो अॅण्ड स्पॉट करेक्टिंग लोशन

नाओमी स्पॉट करेक्टिंग लोशन

नाओमी स्पॉट करेक्टिंग अॅन्ड अॅंटी फंगल लोशन

नाओमी एक्स्ट्रा लाईटनिंग लोशन

नाओमी अॅक्नो फायटींग अॅण्ड व्हाईटनिंग लोशन

नाओमी अॅक्नो अॅण्ड स्पॉट करेक्टटिंग क्रिम

नाओमी स्पॉट करेक्टिंग क्रिम

नाओमी स्पॉट करेक्टिंग अॅन्ड अॅंटी फंगल क्रिम

नाओमी एक्स्ट्रा लाईटनिंग क्रिम

नाओमी अॅक्ने फायटींग अॅन्ड व्हायटटिंग क्रिम

अमीरा एक्स्ट्रा लाईटनिंग क्रिम

जरीबु अॅक्ने फायटींग अॅण्ड व्हायटनिंग क्रिम- ग्रीन

जरीबु अॅक्ने फायटींग अॅण्ड व्हायटनिंग क्रिम- ब्ल्यू

मेकाको स्पॉट एलिमिनेटिंग अॅण्ड स्कीन ब्रायटनिंग क्रिम

मेकाको एक्स्ट्रा लाईटनिंग क्रिम

अमीरा एक्स्ट्रा लाईटनिंग लोशन

जरीबु अॅक्ने फायटींग अॅण्ड व्हाईटनिंग लोशन- ब्ल्यू

जरीबु अॅक्ने फायटींग अॅण्ड व्हाईटनिंग लोशन- ग्रीन

मेकाको स्पॉट एलिमिनेटिंग अॅण्ड स्कीन ब्रायटनिंग लोशन

मेकाको एक्स्ट्रा लाईटनिंग लोशन

pdf पहा
Gajali Logo

महत्त्वाचे दुवे

आमच्याविषयी

कामगिरी

प्रशंसापत्रं

संपर्क

गोपनीयता धोरण

 

आमची उत्पादने

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर 

ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर

ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर

ग्रँडहार्वेस्ट न्युट्रलायझर

सौंदर्यप्रसाधने  

औषधी उत्पादने

कृषी-उत्पादनं

अभिमान वाटण्याजोगे

 अभ्यागत काउंटर:

Loading

संपर्क साधण्याकरिता

 ए-1808, कैलास बिझनेस पार्क, 

एलबीएस मार्ग, पार्कसाईट, 

विक्रोळी (पश्चिम) 

मुंबई- 400079, भारत

022-25173482/83/98
9153534534
info@gajali.com
Gajali.com

कॉपीराइट © 2021 गजाली ग्रुप | कॉपीराइट राखीव | कोप्रोम्पट द्वारे संचालित