Gajali
Bars icon Close icon
Search Icon
  • गृह
  • आमच्याविषयी
  • कामगिरी
  • उत्पादनेChevron icon
    • ऑर्गेनिक फर्टीलायझरChevron icon
      • ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर
      • ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायजर
    • सौंदर्यप्रसाधने
    • फार्मास्युटिकलChevron icon
      • कमोडिटी केमिकल
    • कृषी उत्पादनं
  • प्रशंसापत्रे
  • संपर्क
  • मराठीChevron icon
    • العربية (अरबी)
    • English (इंग्रजी)
    • Français (फ्रेंच)
    • ગુજરાતી (गुजराती)
    • हिन्दी (हिंदी)
Gajali
  • गृह
  • आमच्याविषयी
  • कामगिरी
  • उत्पादनेChevron icon
    • ऑर्गेनिक फर्टीलायझरChevron icon
      • ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर
      • ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर
      • ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायजर
    • सौंदर्यप्रसाधने
    • फार्मास्युटिकलChevron icon
      • कमोडिटी केमिकल
    • कृषी उत्पादनं
  • प्रशंसापत्रे
  • संपर्क
  • मराठीChevron icon
    • العربية (अरबी)
    • English (इंग्रजी)
    • Français (फ्रेंच)
    • ગુજરાતી (गुजराती)
    • हिन्दी (हिंदी)

जिज्ञासू मनं मानवी प्रगतीसाठी वचनबद्ध ..

आमचा ध्यास: विश्वातील माणुसकीच्या प्रगतीकरिता

आमची उत्पादने शोधा

आमच्याकडे ग्रँडहार्वेस्ट ऑरगॅनिक खते, सौंदर्य प्रसाधने, फार्मास्युटिकल्स आणि कमोडिटीज आश्चर्यकारक श्रेणीत आहेत.

सेंद्रिय खते
सौंदर्यप्रसाधने
फार्मास्युटिकल्स
कमोडिटी केमिकल
कृषी उत्पादनं

नाविन्यपूर्ण. अशाप्रकारचा एकमेव. कार्यक्षमता सिद्ध

उद्योग क्षेत्रातील तब्बल दोन दशकांच्या अनुभवासह, आम्ही सौंदर्यप्रसाधने, औषधोत्पादने आणि वस्तूविषयक आद्यकर्ते आहोत; आम्ही बऱ्याचदा नवीन उत्पादनं विकसीत करतो. अनेक प्रकारच्या सेंद्रिय उत्पादनांवर संशोधन आम्ही केलं असून त्यामुळे पीक वाढीच्या दृष्टीने आवश्यक गरजांची पूर्तता झाली, पोषणासह पीक वृद्धी झाली, पिकांत धातूसदृश घटक (मेटालॉईड) आणि किटकनाशक अवशेषापासून मुक्तता झाली, पर्यावरणपूरक व शेतकरी-स्नेही कार्याला चालना मिळाली. सेंद्रिय उत्पादनांपैकी एक इथेनॉल डिस्टिलरी सांडपाण्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये करते.

पुढे वाचा

परिचय, नाविन्यता आणि उत्पादन विविधता

श्री. राहुल शहा हे गजाली ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. ही एक मुंबईस्थित औषधी उत्पादने, सौदर्य प्रसाधन उत्पादने, कृषी उत्पादने, सेंद्रिय खते आणि सेंद्रिय सक्रीयक (अॅक्टिव्हेटर) इ. चे उत्पादन आणि विपणन करणारी व्यवसाय संस्था आहे. काही सेंद्रिय उत्पादनांचा शोध त्यांनी लावला असून यातील अनेक उत्पादने ही अशाप्रकारचे एकमेवआहेत. त्यांनी ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर हे एकमेवाद्वितीय उत्पादन विकसित केले आहे. ते डिस्टीलरी स्पेंट वॉशचे पर्यावरणपूरक, शेतकरी अनुकूल, सेंद्रिय खतामध्ये अतिशय सोप्या प्रक्रियेने रुपांतर करून डिस्टीलरीला शून्य उत्सर्जन संकल्पना साध्य करण्यासाठी मदत करते आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासोबतच अतिरिक्त महसूलही निर्माण करते. स्पष्ट परिणाम मिळावेत यासाठी आम्ही स्वत: उत्पादनांचे संशोधन आणि उत्पादन करतो. नवीन उप्रकम राबवण्यासाठी आणि नवी उत्पादने तयार करण्यासाठी आमच्याकडे पुरेशी तांत्रिक मदत तसेच तांत्रिक चमू उपलब्ध आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात आम्ही आमच्या उत्पादनांचे विपणन करत आहोत.

पुढे वाचा

2003 साली गजाली कॉस्मेटिक्सची सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही फाउंडेशन, नेल इनॅमल्स, नेल पॉलीशेस, आय शॅडोज, पावडर्स, लीपस्टिक्स, कन्सीलर्स इ. सारख्या रंगीत सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करत होतो. नंतर आम्ही बॉडी लोशन्स, बॉडी क्रीम्स, शांपू, औषधी उत्पादने आणि इतरही अनेक उत्पादने बाजारात आणली. आम्ही आमच्या उत्पादनांचे स्थानिक पातळीवर विपणन सुरू करून नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचा विस्तार केला. व्यवसाय वाढल्यावर, आधीच्या उत्पादनांच्या बरोबरीने इतरही उत्पादनांची गरज वाढली. आमच्या व्यवसाय भागीदारांच्या आणि व्यवसाय सहयोगींसोबतचा आमचा ग्राहक आधार 30 पेक्षा जास्त देशांमध्ये उपस्थित असून त्यांनी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रस्तावांसह अधिकाधिक उत्पादनांची मागणी केली आहे. गजाली लाईफसायन्स एलएलपी, हा आमचा एक समूह औषध उत्पादने, एफएमसीजी उत्पादने, कृषी उत्पादने, सेंद्रिय सक्रीयक, सेंद्रिय खते आणि इतर अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहे.

आमचे यश

जगातील या प्रकारचे एकमेव
0 st
30 पेक्षा जास्त देशांमध्ये उपस्थिती
0 +
ग्राहक समाधान
0 %
20 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव
0 +

आमचे ब्रॅन्ड्स

15-plus
Diana
Diana-plus
Extra-Clair
Harshil
Klein
Magic-claire
Mimosa
Mont-Claire
Naomi
Xtra-White
Naomi-plus
PHO2
Selfie
White-max
White-max-plus
mega-gold
peau-carrot
Heshma
Grandharvest Logo
Gajali Group

महत्त्वाचे दुवे

आमच्याविषयी

कामगिरी

प्रशंसापत्रं

संपर्क

गोपनीयता धोरण

 

आमची उत्पादने

ग्रँडहार्वेस्ट अॅक्टिव्हेटर 

ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर

ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर

ग्रँडहार्वेस्ट न्युट्रलायझर

सौंदर्यप्रसाधने  

औषधी उत्पादने

कृषी-उत्पादनं

अभिमान वाटण्याजोगे

 अभ्यागत काउंटर:

Loading

संपर्क साधण्याकरिता

 ए-1808, कैलास बिझनेस पार्क, 

एलबीएस मार्ग, पार्कसाईट, 

विक्रोळी (पश्चिम) 

मुंबई- 400079, भारत

022-25173482/83/98
9153534534
info@gajali.com
Gajali.com

कॉपीराइट © 2021 गजाली ग्रुप | कॉपीराइट राखीव | कोप्रोम्पट द्वारे संचालित